शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पलक तिवारी

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.

Read more

फिल्मी : तर मी स्वतःला..., आई श्वेता तिवारीशी होणाऱ्या तुलनेवर पलक तिवारीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली... 

फिल्मी : पलक तिवारीने आई श्वेता आणि भावासोबत पोहचली शिर्डीला, घेतलं साईबाबांचं दर्शन

फिल्मी : कमरेत हात घातला अन् अलगद खाली उतरवलं; पलक तिवारीला कडेवर घेणारा तो आहे तरी कोण?

फिल्मी : पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला...

फिल्मी : पैशांसाठी आंधळा झाला होता श्वेता तिवारीचा नवरा राजा चौधरी, मुलगी पण झाली नकोशी

फिल्मी : हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

फिल्मी : तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल, श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

फिल्मी : सैफ अली खानच्या लेकाने पापाराझींपासून लपवला चेहरा, 'या' हॉट अभिनेत्रीसोबत साजरा केला न्यू इयर

फिल्मी : एक माणूस म्हणून तो..., इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

फिल्मी : माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती... श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन