शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पलक तिवारी

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.

Read more

फिल्मी : Palak Tiwari : मी माझ्या आईशी...; पलक तिवारी कोणाला करतेय डेट, का आली चेहरा लपवण्याची वेळ?

फिल्मी : Shweta Tiwari : मला दुसरी मुलगी नको; पलकच्या 'या' कृतीने घाबरली श्वेता तिवारी?

फिल्मी : इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट

फिल्मी : Palak Tiwari : मी मॉमच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी तयार नव्हते; श्वेताची लेक पलक तिवारीने स्पष्टच सांगितलं

फिल्मी : Hotness Overloaded! पलक तिवारीचा सुपरहॉट अंदाज, व्हेकेशनचे Photos चर्चेत!

फिल्मी : कोण आहे ही हॉट मुलगी? सैफ अली खानच्या लेकाला करतेय डेट, आई आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : श्वेता तिवारी इतकी सुंदर नाही.., आईसोबत केलेल्या तुलनेवर पलकने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

फिल्मी : वयाच्या १८व्या वर्षी लग्न, २०व्या वर्षी पहिल्यांदा बनली आई, दोन वेळा घटस्फोट, आता जगतेय एकाकी आयुष्य

फिल्मी : ४२ वर्षांच्या श्वेता तिवारीचं पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य, चाहते म्हणाले, 'लेकीपेक्षा आईच...'

फिल्मी : 'माझे सात बॉयफ्रेंड आहेत आणि…', अफेअर्सच्या चर्चांवर श्वेता तिवारीची लेक पलकनं सोडलं मौन