लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार - Marathi News | India Vs Pakistan war Big Breaking news! BSF jawan purnam kumar sahu returned from Pakistani Rangers' clutches to India; inadvertently crossed the border after Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; अनवधानाने गेला होता सीमेपार

India Vs Pakistan Tension: शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम शॉ गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले होते. ...

Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प... - Marathi News | India-Pakistan Tension: America, which takes credit for India-Pakistan ceasefire, is silent on the issue of terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...

India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय घेणाऱ्या अमेरिकेचे दावे भारताने फेटाळले आहेत. ...

पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय? - Marathi News | rbi might give record breaking dividend of 3 5 lakh crores much more than pakistan getting from imf | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (आयएमएफ) नुकतंच नाक कापून घेतल्यानंतर कंगाल पाकिस्तानला मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठं 'गिफ्ट' भारताला मिळणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? ...

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा - Marathi News | India-Pakistan War: After Operation Sindoor Pakistani airbase destroyed in Indian attack; fighter jets burnt to ashes, see satellite photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा

S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज - Marathi News | S-400 Siliguri Corridor will be protected by Sudarshan Chakra Army ready to face any threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज

S-400: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताने सुरक्षा आणि प्रत्युत्तरासाठी सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. बंगालमधील सिलिगुडी येथे ३३ आर्मी कॉर्प्स आहेत. इथेही सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. ...

पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत - Marathi News | Operation Sindoor: Trade strike on Turkey, which supplies weapons to Pakistan; Udaipur marble traders will not bring goods, Pune... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत

India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. ...

पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे - Marathi News | India-Pakistan War: Are people happy with the central government's action against Pakistan?; Survey comes out after Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली ...

दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा - Marathi News | pakistan to give 14 crore to terrorist masood azhar family | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेले. ...