लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय? - Marathi News | imf gives more loan to pakistan india having security concerns friendship china america reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानवर मोठी कृपा केली आहे. आयएमएफनं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (ईएफएफ) कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलरचा (सुमारे ८,७१२ कोटी रुपये) दुसरा हप्ता जारी केलाय. ...

जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?  - Marathi News | India-Pakistan Tension: If a country decides to launch a 'nuclear' attack, what is the process and how long does it take? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 

What Happens In Nuclear Attack: जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात संयुक्त राज्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे ...

तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या व्यापाऱ्याला धमक्यांचे फोनवर फोन - Marathi News | Operation Sindoor Pune businessman who banned Turkish apples receives threatening calls from Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या व्यापाऱ्याला धमक्यांचे फोनवर फोन

तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे. ...

मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले... - Marathi News | Shahbaz Sharif visits military base, praises Pakistan Army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करी तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी सैनिकांना संबोधित केले. ...

ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला - Marathi News | Operation Sindoor: Signal received from Pakistan, from Raw intelligence, Indian Army launched attack five days in advance | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

Operation Sindoor early Attack : पाकिस्तानवर १२ मे रोजी हल्ला होणार होता. बुद्ध पौर्णिमेचा दिवस निवडण्यात आला होता. पाकिस्तान पलिकडून आरोळ्या ठोकत होता, भारत आता हल्ला करेल, नंतर करेल असे दावे केले जात होते. ...

कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील - Marathi News | India-Pakistan Ceasefire: Pakistan inked deal with crypto company in which Donald Trump kin has 60% stake | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील

पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन - Marathi News | Radiation leak in Pakistan's Kirana Hills? Atomic Energy Organization told the truth, America's silence | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन

No Radiation Leak in Pakistan: किराना हिल्सवर कोणताही हल्ला झाला नसल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. ...

४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट - Marathi News | India-Pakistan War: India emerged victorious in 4-day clash, Pakistan suffered heavy losses; New York Times report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट

भलेही दोन्ही देशांनी एकमेकांना प्रचंड नुकसान पोहचवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष आणि मोठे नुकसान भारताने पाकिस्तानचे केले आहे असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं आहे. ...