लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु - Marathi News | Operation Sindoor: Drone found crashed 15 km from Pakistan border in Rajasthan; BSF starts investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु

India Vs Pakistan: भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शन चक्र कमालीची यशस्वी ठरली होती. यामुळे तुर्कीची ड्रोन वापरूनही पाकिस्तान भारताचे काहीही वाकडे करू शकला नाही. ...

हिंदूंवरील वक्तव्यावरून पाक लष्करप्रमुखांवर जावेद अख्तरांनी ओढले ताशेरे, म्हणाले "असंवेदनशील माणूस..." - Marathi News | Javed Akhtar Slams Pakistan Army Chief Asim Munir Hindu Remarks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदूंवरील वक्तव्यावरून पाक लष्करप्रमुखांवर जावेद अख्तरांनी ओढले ताशेरे, म्हणाले "असंवेदनशील माणूस..."

हिंदूबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर संतापले जावेद अख्तर! ...

तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच... - Marathi News | India-Pakistan Tension: Turkey did not help Pakistan against India just for friendship; What is the real motive was behind it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...

तुर्कीने कायम पाकिस्तानला पाठिंबा दिला. मग ते राजनैतिक असो वा सैन्य कारवाईत..परंतु ही केवळ मैत्री नाही तर प्रत्यक्षात पाकिस्तानला मदत करण्यामागे तुर्कीचा खरा हेतू वेगळाच आहे. ...

पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय... - Marathi News | Indian boyfriend Badal Babu in Pakistani jail tried to cross border illegally to meet girlfriend Sana Rani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे राहणारा बादल बाबू, सना राणी या पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी तो पाकिस्तानलाही पोहोचला. ...

दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ   - Marathi News | Both sons were fielded, India's name was also mentioned Imran Khan's innings created a stir in Pakistani politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ!

तुरुंगात असतानाही आता इम्रान खान यांनी आपली नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सक्रिय केलं आहे. ...

पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय? - Marathi News | imf gives more loan to pakistan india having security concerns friendship china america reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानवर मोठी कृपा केली आहे. आयएमएफनं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (ईएफएफ) कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलरचा (सुमारे ८,७१२ कोटी रुपये) दुसरा हप्ता जारी केलाय. ...

जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?  - Marathi News | India-Pakistan Tension: If a country decides to launch a 'nuclear' attack, what is the process and how long does it take? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 

What Happens In Nuclear Attack: जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात संयुक्त राज्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे ...

तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या व्यापाऱ्याला धमक्यांचे फोनवर फोन - Marathi News | Operation Sindoor Pune businessman who banned Turkish apples receives threatening calls from Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या व्यापाऱ्याला धमक्यांचे फोनवर फोन

तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे. ...