ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nuclear Weapons : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली घेतली गेली पाहिजेत, असे म्हटले होते. ...
Operation Sindoor : पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसले खरे परंतू हवेतच नष्ट झाले. निशस्त्र ड्रोन असल्याचे समजताच युद्धतज्ञांनी पाकिस्तानच्या या खेळीमागील त्यांचे इप्सित जगजाहीरही केले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे आहेत, हे पाकिस्तानला ...
India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. ...
Operation Sindoor: ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. त्यांच्या दाव्यानुसार हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते. ...