लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

आधी ट्रम्प खोटं बोलले, आता पुरस्कार देऊन गोंधळ पसरवला! ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचा नवा ड्रामा - Marathi News | America on India-Pakistan War: First Trump lied, now he has spread confusion by giving awards! America's new drama regarding Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी ट्रम्प खोटं बोलले, आता पुरस्कार देऊन गोंधळ पसरवला! ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचा नवा ड्रामा

America on India-Pakistan War: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत-अमेरिकेतील संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे. ...

प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार! - Marathi News | He reached Pakistan after falling madly in love! After serving a prison sentence, Aligarh's 'Badal Babu' will now return to India! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!

एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमासाठी सर्व कायदे-नियम तोडून सीमा ओलांडणारा उत्तर प्रदेशचा बादल बाबू अखेर आता भारतात परतणार आहे. ...

VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ! - Marathi News | Italian Batter Harry Manenti Hit Consecutive 3 Fours Against Shaheen Afridi Bowling In BBL Match 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!

नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर ...

दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की - Marathi News | 29,000 doctors, engineers, accountants left Pakistan in two years, Asim Munir's disgrace worldwide | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की

पाकिस्तानमधील ब्रेन ड्रेन गंभीर बनले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत ५,००० डॉक्टर, ११,००० अभियंते आणि १३,००० अकाउंटंट देश सोडून गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी "ब्रेन ड्रेन" या सिद्धांताला फेटाळून ...

"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला - Marathi News | BJP people are smart they constantly give homework to the opposition Kumar Vishwas trolls with dhurandhar movie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला

Kumar Vishwas on Dhurandar and BJP: "धुरंधर पाकिस्तानविरोधी प्रपोगंडा चित्रपट असेल तर टाळ्या वाजवा ना..." ...

पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले - Marathi News | Pakistan still fears 'Operation Sindoor'! Anti-drone system installed on border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील (LoC) पाकव्याप्त काश्मीर (PoK) च्या पुढच्या भागात अँटी-एंट्री ड्रोन सिस्टीमची तैनाती वाढवली आहे. त्यांनी रवळकोट, कोटली आणि भिंबर सेक्टरमध्ये नवीन मानवरहित काउंटर एरियल सिस्टीम बसवल्या आहेत. ...

जेव्हा पाकिस्तानात गेला होता अजय देवगण, काय होतं कारण? तो किस्सा चर्चेत! - Marathi News | Ajay Devgn Pakistan Visit Omkara Pakistani Chat Show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा पाकिस्तानात गेला होता अजय देवगण, काय होतं कारण? तो किस्सा चर्चेत!

"इथले लोक माझ्या कल्पनेपेक्षा जास्त..."अजय देवगणचा पहिला पाकिस्तान दौरा आणि तो धक्कादायक अनुभव ...

पाकिस्तानात मुली-मुलींच्या फेक लग्नाचा ट्रेंड! - Marathi News | The trend of fake marriages between girls in Pakistan! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानात मुली-मुलींच्या फेक लग्नाचा ट्रेंड!

या फेक वेडिंग्सची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य. ...