आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत, दहशतवादाचा समूळ नायनाट व्हायला हवा. हे युद्ध केवळ पाकिस्तानशी नाही. ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ असे म्हणत आता लढावे लागणार आहे. या युद्धासाठी भारत सज्ज झाला आहे, हे अधिक आनंदाचे आणि अभिमानाचे! ...
६-७ मे रोजी पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला केला. भारतीय लष्कराच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि एल-७० हवाई संरक्षण तोफांनी हा हल्ला हाणून पाडला. ...
Balochistan : पाकिस्तानचा हा सर्वांत मोठा प्रांत जर वेगळा झाला तर नवा देश म्हणून त्याचे स्वरूप कसे असेल, त्याचा नकाशा कसा असेल, अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात... ...
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश होता. पण आता युसूफ पठाण यांनी केंद्र सरकारला उपलब्ध असं कळवले आहे. ...
Asia cup 2025 latest news BCCI India vs Pakistan: आशिया कप येत्या जूनमध्ये श्रीलंकेत होणार होता. टी २० वर्ल्डकपसाठी ही स्पर्धाही २०-२० स्वरुपात घेतली जाणार होती. ...
‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे देशातील काही नेतेमंडळी वारंवार सांगत होती. त्यातच, १८ मेपर्यंतच शस्त्रसंधी राहणार आहे आणि त्यानंतर भारतासोबत पुन्हा चर्चा होईल, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. त्यामुळे सीमावर्ती भागांतील नाग ...