लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगार करण्यासाठी फ्रँचायझीकडे पैसेच नाही  - Marathi News | Pakistan Currency Continues Free Fall; Pakistan Super League facing losses, PSL Franchises Face Huge Financial Burden  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगारासाठी फ्रँचायझीकडे पैसे नाही

पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईत गेला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे. ...

बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Fatal bus accident in Balochistan pakistan; 41 passengers died after falling into the valley and caught fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. ...

बापरे! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग, जीवघेणी होणार महागाई  - Marathi News | petrol diesel price finance minister of pakistan dar announces 35 rupee hike in petrol price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग, जीवघेणी होणार महागाई 

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे ...

Pakistan Bus Accident: पाकिस्तानात मोठा अपघात! बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News |  39 Dead After Passenger bus Falls Into Ravine In Balochistan Lasbela in pakistan  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठा अपघात! बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा जागीच मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

ही कसली गरिबी! रावळपिंडीत पाकिस्तानी लोकांनी 30 लाखांच्या कोंबड्या लुटल्या - Marathi News | pakistan food crisis in rawalpindi poultry farm of 5000 chicks robbed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही कसली गरिबी! रावळपिंडीत पाकिस्तानी लोकांनी 30 लाखांच्या कोंबड्या लुटल्या

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पीठ, तांदुळसाठी लोकांना झगडावे लागत आहे. ...

पाकिस्तान दुहेरी संकटात! भारत पाणी बंद करणार, केंद्र सरकारने जारी केली 'ही' नोटीस - Marathi News | india will stop pakistan water after misuse of indus water treaty by pakistan govt issued notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान दुहेरी संकटात! भारत पाणी बंद करणार, केंद्र सरकारने जारी केली 'ही' नोटीस

भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे. ...

"आमदनी अट्ठानी और...", पाकमध्ये पीठ, डाळ खरेदीसाठी पैसे नाहीत; पण आलिशान गाड्यांसाठी लागलीय रांग! - Marathi News | pakistan economic crisis inflation luxury car electric vehicle import dollar amid price rise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमदनी अट्ठानी और...", पाकमध्ये पीठ, डाळ खरेदीसाठी पैसे नाहीत; पण आलिशान गाड्यांसाठी लागलीय रांग!

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. पाकिस्तानात पीठ, डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. देशात परकीय चलनसाठा संपत आला आहे. ...

India Pakistan Talks: भारत-पाकिस्तानमध्ये पडद्यामागे चर्चा? PM मोदींवर टीका करणाऱ्या मंत्री Hina Rabbani Khar यांनी दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | Hina Rabbani Khar big statement on india pakistan talks behind the curtain slammed Pm Modi few days back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाक पडद्यामागे चर्चा? PM मोदींवर बसरणाऱ्या मंत्री हिना रब्बानींनी स्पष्टच सांगितलं...

काही दिवसांपूर्वी हिना रब्बानी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली ...