भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर गुप्तचर यंत्रणांनी आतापर्यंत १४ पाकिस्तानी गुप्तहेराना अटक केलीय. यात सर्वाधिक नाव चर्चिले गेले युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच. आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मद हारून याला दिल्लीत अटक करण्यात आलीये. ...
Yogi Adityanath: पाकिस्तान आता फार दिवस टिकणार नाही. तिथला दहशतवाद एकेदिवशी पाकिस्तानला बुडवेल. पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली आहेत. आता त्यांच्याकडे फारसे दिवस उरलेले नाहीत, त्यांचा अंत जवळ आला आहे, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला ...