लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान विश्वासघाती; शस्त्रे देऊ नका, राजनाथ सिंहांनी अमेरिकेला केले सावध - Marathi News | Rajnath Singh, Pakistan treacherous; Do not give weapons, Rajnath Singh warned America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान विश्वासघाती; शस्त्रे देऊ नका, राजनाथ सिंहांनी अमेरिकेला केले सावध

पाकिस्तानला शस्त्रे देण्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेला दिला इशारा. ...

“पाकिस्तानला नरेंद्र मोदींपेक्षा इम्रान खान यांचा अधिक धोका”; संरक्षणमंत्र्यांची टीका - Marathi News | imran khan more dangerous to pakistan than narendra modi criticism of pakistan defense minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पाकिस्तानला नरेंद्र मोदींपेक्षा इम्रान खान यांचा अधिक धोका”; संरक्षणमंत्र्यांची टीका

पाकिस्तानी लष्कराने या दिवसाचे वर्णन देशाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून केले होते. ...

Akhand Bharat : नवीन संसदेत अखंड भारताचा नकाशा; पाकिस्तानसह नेपाळने केली टीका - Marathi News | Akhand Bharat Mural Pakistan Nepal: Map of Akhand Bharat in New Parliament; Nepal criticized along with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसदेत अखंड भारताचा नकाशा; पाकिस्तानसह नेपाळने केली टीका

Akhand Bharat Mural : भारतीय संसदेच्या नवीन इमारतीत 'अखंड भारत'चा नकाशा बसवण्यात आला आहे. ...

भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती... - Marathi News | India's eye on Pakistan-China from space, ISRO's NAVIC satellite launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची अंतराळातून पाकिस्तान-चीनवर राहणार नजर, इस्रोचा NAVIC उपग्रह लॉन्च; जाणून घ्या माहिती...

या उपग्रहाद्वारे भारतासह आजूबाजूचा सुमारे 1500 किलोमीटरचा परिसर निगराणीखाली येईल. ...

इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | imran khan is plotting against the country pak minister sanaullah made a big disclosure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा

Pakistan Political Crisis : कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, असाही आरोप राणा सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला. ...

इम्रान खान यांच्या अडचणीत मोठी वाढ! पाकिस्तान सरकारने 'या' यादीत टाकलं नाव - Marathi News | Pakistan Govt Puts Imran Khan Wife Bushra Among 80 PTI Members on No-fly List Over May 9 Violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या अडचणीत मोठी वाढ! पाकिस्तान सरकारने 'या' यादीत टाकलं नाव

इम्रान खान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा बीबी यांचे नावही यादीत समाविष्ट करण्यात आल आहे ...

इम्रान खान यांना मोठा धक्का! 'विश्वासू' फवाद चौधरींनी सोडली साथ, घेतला मोठा निर्णय - Marathi News | Big shock to Pakistan former PM Imran Khan as close aid Fawad Choudhary left PTI party takes break from politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांना मोठा धक्का! 'विश्वासू' फवाद चौधरींनी सोडली साथ, घेतला मोठा निर्णय

Pakistan, Imran Khan: फवाद यांनी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) पक्ष सोडला, ट्विटदेखील केले. ...

पाकिस्तान सरकार पीटीआय नेत्यांवर अत्याचार करतंय, इम्रान खान यांचा गंभीर आरोप - Marathi News | pakistan imran khan warns pak govt on crackdown against pti workers for may 9 violence says whoever i give ticket will win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान सरकार पीटीआय नेत्यांवर अत्याचार करतंय, इम्रान खान यांचा गंभीर आरोप

सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला. ...