लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार - Marathi News | ICC World Cup 2023 : Pakistan unwilling to play World Cup match in Mumbai due to security concerns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार

ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली जाणार आहे. ...

मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले - Marathi News | PM Narendra Modi's visit, biden Statement on terrorism ; Pakistan summons US envoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या दौऱ्याने पाकिस्तानला मिरची झोंबली; अमेरिकेच्या दुतावासाला पाचारण केले

अमेरिकेत असताना राष्ट्रध्यक्ष बायडेन यांच्यासोबत मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादावर एक संयुक्त निवेदन जारी केले होते. ...

Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा - Marathi News | Take care of your home, otherwise we will kill you, Defense Minister Rajnath Singh warns Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा

Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला.  ...

अपमानित होऊन झालेली संघातून हकालपट्टी; आता चक्क रोहित शर्माला सल्ले देऊ पाहतोय - Marathi News |  wi vs ind 2023 Indian captain Rohit Sharma should be active on the field like Virat Kohli, says former Pakistan player Kamran Akmal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपमानित होऊन झाली संघातून हकालपट्टी; आता कर्णधार रोहित शर्माला देतोय सल्ले

wi vs ind 2023 schedule : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका झाली. ...

काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा - Marathi News | Defense Minister Rajnath Singh claims that Pakistan-occupied Kashmir will come to India without doing anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.' ...

कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा - Marathi News | Even if you lose many times, the battle is fierce! Pakistan has deployed nuclear weapons howitzer on india loc | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कित्येकदा हरला तरी युद्धाची खुमखुमी! पाकिस्तानने जागोजागी रोखल्या अणुबॉम्ब डागणाऱ्या तोफा

आतापर्यंत अण्वस्त्रांच स्पर्धा होती हे ठीक परंतू, पाकिस्तानने चीनच्या मदतीने अणुबॉम्ब डागणारी तोफच भारताच्या दिशेने रोखली आहे. ...

नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार; विधेयक मंजूर - Marathi News | Pak Law In The Making That May Pave Way For Nawaz Sharif's Return | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार

पाकिस्तानी असेंब्लीत नवाझ शरीफ यांना डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  ...

LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन - Marathi News | loc china helps pakistan tunnels on border india china pak army relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर बंकर, बोगद्यांचे काम सुरू; भारताविरोधात पाकिस्तानच्या सैन्याला मदत करतेय चीन

CPEC प्रकल्प कराचीच्या ग्वादर बंदराला काराकोरम महामार्गाने चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडतो. हा भाग चीनच्या बेकायदेशीर कब्जात आहे. ...