लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

सीमा हैदरच्या पाकिस्तानी मैत्रीणीचा दावा, म्हणाली - ती ड्रामा करत आहे, दगाबाज आहे - Marathi News | Seema Haider Story : Seema's pakistani female friend said she is cheater | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सीमा हैदरच्या पाकिस्तानी मैत्रीणीचा दावा, म्हणाली - ती ड्रामा करत आहे, दगाबाज आहे

Seema Haider Story : पाकिस्तानी महिला सीमा हैदरवर वेगवेगळे आरोपही होत आहेत. स्वत:ला सीमाची बालपणीची मैत्रीण सांगणाऱ्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

7 लाख कॅश, 7 तोळे सोनं, 5 मोबाईल...; पाकिस्तानातून काय-काय घेऊन आली सीमा हैदर? जाणून थक्क व्हाल - Marathi News | 7 lakhs in cash, seven tolas of gold and five mobile phones know about What did Seema Haider carry from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7 लाख कॅश, 7 तोळे सोनं, 5 मोबाईल...; पाकिस्तानातून काय-काय घेऊन आली सीमा हैदर? जाणून थक्क व्हाल

Seema Haider Love Story : आपण सचिनसाठी पाकिस्तानातलं सर्वकाही सोडून भारतात आलो आहोत, असा दावा सीमाने केला होता. पण... ...

सीमा हैदर भारतात आल्यानं पाकिस्तानातील हिंदूंना धमक्या; मंदिरांत सन्नाटा, सर्वत्र भीतीचं वातावरण! - Marathi News | Threats to Hindus in Pakistan due to Seema Haider's arrival in India; Silence in temples, atmosphere of fear everywhere! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमा हैदर भारतात आल्यानं पाकिस्तानातील हिंदूंना धमक्या; मंदिरांत सन्नाटा, सर्वत्र भीतीचं वातावरण!

सिंधमधील हिंदू समाजात सीमा हैदर प्रकरणामुळे भीतीचे वातावरण आहे. स्थानिक समाजकंटकांकडून हिंदू मंदिरांवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत... ...

सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर? सचिनच्या प्रेमात भारतात आलेली महिला म्हणते... - Marathi News | Seema Haider And Sachin Story: Seema Haider Pakistani spy? know what she said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर? सचिनच्या प्रेमात भारतात आलेली महिला म्हणते...

Seema Haider And Sachin Story: PUBG गेमद्वारे ओळख झाली, सचिनच्या प्रेमासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. ...

Seema Haider: सीमा हैदरचा आणखी एक प्रियकर आला समोर, तिच्या भारतात जाण्याच्या हेतूबाबत म्हणाला... - Marathi News | Another lover of Seema Haider came forward, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर हिचा आणखी एक प्रियकर आला समोर, तिच्या भारतात जाण्याच्या हेतूबाबत म्हणाला...

Seema Haider Love Story: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर ही महिला मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या भारतात येण्यावरून आणि सचिनसोबत विवाह करून हिंदू धर्म स्वीकारण्यावरू पाकिस्तानमध्ये खळबळ माजलेली आहे. ...

'सीमा हैदर हिच...'; पाकिस्तानातून आलेल्या महिलेबाबत 'गदर'च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | sunny deol gadar 2 director anil sharma called pakistani women seema haidar tara singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सीमा हैदर हिच...'; पाकिस्तानातून आलेल्या महिलेबाबत 'गदर'च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला 'गदर'च्या दिग्दर्शकाने म्हटलं तारा सिंग, म्हणाले... ...

पाकिस्तानचे ‘मरण’ उद्यावर...! चीनचे डावपेच नवे नाहीत - Marathi News | Foreword on Economic Situation of Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानचे ‘मरण’ उद्यावर...! चीनचे डावपेच नवे नाहीत

नाणेनिधीच्या घोषणेनुसार हे बेलआउट पॅकेज म्हणजे संकटकाळात दिलेले अर्थसाहाय्य आहे आणि आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा यांच्या निवेदनाचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या महापुराच्या संकटाचा ही मदत देताना अधिक विचार झालेला दिसतो. ...

ICC WC2023 Schedule Updated : आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल - Marathi News | Schedule for ICC ODI World Cup 2023 updated after Qualifier in Zimbabwe, check team India full timetable  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीनं वन डे वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक केलं जाहीर, वाचा महत्त्वाचा बदल

ICC WC2023 Schedule Updated : झिम्बाब्वेत पार पडलेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन संघांनी भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश मिळवला. ...