लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

हिंदू नंतर ख्रिश्चन आता मुस्लीम...; अशी आहे अंजू आणि नसरुल्लाहच्या "निकाह"ची संपूर्ण कहाणी - Marathi News | Hindu then Christian now Muslim This is the complete story of Anju and Nasrullah's nikah know about anju weds nasrullah full story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू नंतर ख्रिश्चन आता मुस्लीम...; अशी आहे अंजू आणि नसरुल्लाहच्या "निकाह"ची संपूर्ण कहाणी

या दोघांच्या मैत्रीला 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमाने सुरुवात झाली होती. सुरुवातीला हे दोघे मेसेंजरवर बोलत असत, त्यानंतर त्यांनी आपले नंबर एकमेकांना दिले आणि व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरू झाले अन्... ...

अंजू बनली फातिमा, 10 तोळे सोन्यात 'हक-ए-मेहर', वाचा प्रतिज्ञापत्रातील एक-एक शब्द - Marathi News | Indian Anju became Pakistani Fatima, 'Haq-e-Mehr' done in 10 tola gold, read affidavit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंजू बनली फातिमा, 10 तोळे सोन्यात 'हक-ए-मेहर', वाचा प्रतिज्ञापत्रातील एक-एक शब्द

मित्राला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला, नसरुल्लाहसोबत लग्नही केले - Marathi News | Anju, who moved to Pakistan from India, converted to Islam and married Nasrullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला, नसरुल्लाहसोबत लग्नही केले

काही दिवसांपूर्वीच फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली होती. आता तिने तिथेच लग्न केले आहे. पाहा व्हिडिओ... ...

तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण! - Marathi News | Seema Haider and Sachin were picked up by ATS again ats ib investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण!

सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही. ...

सामना गमाविण्यासाठी दाऊदने दिली होती टोयोटा कारची ऑफर! - Marathi News | Dawood offered a Toyota car to lose the match kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना गमाविण्यासाठी दाऊदने दिली होती टोयोटा कारची ऑफर!

कपिल देव यांनी ड्रेसिंग रूममधून हाकलले होते ...

२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; पाकमध्ये गेलेल्या अंजूच्या वडिलांची कहाणी - Marathi News | Haven't even seen a daughter face for 20 years; The story of Anju Mina father who went to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० वर्षापासून पोरीचं तोंडही पाहिलं नाही; अंजूच्या वडिलांनी सांगितले कारण...

अंजूचे लग्न राजस्थानच्या भिवाडी येथे राहणाऱ्या अरविंद मीणासोबत झाले. त्यांना २ मुले आहेत. ...

पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला; WTC मध्ये भारताचे नुकसान, तर पाकिस्तानचा फायदा - Marathi News | IND vs WI 2nd Test Live : The rain plays spoilsport as the Play is Called Off on Day 5;  INDIA WON THE TEST SERIES 1-0, Pakistan in top on WTC Standings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला; WTC मध्ये भारताचे नुकसान, तर पाकिस्तानचा फायदा

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी कसोटी पावसामुळे रद्द करावी लागली. ...

पावसाने अडवलीय भारताची वाट, पाकिस्तान बघत होता याचीच वाट; कारण वाढणार आहे त्यांचा थाट - Marathi News | If IND vs WI 2nd Test ends in a draw, 4 points will be shared between both teams in WTC, Pakistan came into top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाने अडवलीय भारताची वाट, पाकिस्तान बघत होता याचीच वाट; कारण वाढणार आहे त्यांचा थाट

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया जाणार असल्याची चिन्हे आहेत. ...