लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत? - Marathi News | Why is Donald Trump so angry with India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?

शेवटी ट्रम्प यांना हवे आहे तरी काय? पाकिस्तानच्या खांद्यावर हात ठेवून ते भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतील, तर तो त्यांचा भ्रम..! बाकी काही नाही. ...

WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ - Marathi News | WI vs PAK 2nd T20I Shaheen Afridi Villain For Pakistan As They Lose A Won Match Jason Holder Sets Major Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs PAK: होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ

शाहीन शाह आफ्रिदीमुळे पाकिस्तान गमावली हातातली मॅच  ...

अखेर ‘ती’ पाकमधून भारतात परतणार ! - Marathi News | Finally she will return to India from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ‘ती’ पाकमधून भारतात परतणार !

तिने जम्मू-काश्मिरातील एका सरकारी अधिकाऱ्यासोबत लग्नही केलेले असून, या दाम्पत्यास मुले व नातवंडे आहेत. ...

'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र - Marathi News | Oil in Pakistan: 'Oil found in Balochistan, not Pakistan', Baloch leader's letter to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र

Oil in Pakistan: अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेलाचा करार केला आहे, मात्र बलुचिस्तान या कराराच्या विरोधात आहे. ...

Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल - Marathi News | money important than blood uddhav sena mp Priyanka Chaturvedi slams government over ind vs pak match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

Priyanka Chaturvedi : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात.... - Marathi News | indian farmer had crossed border by mistake pakistani court sentenced him to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....

फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला. ...

"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल - Marathi News | We want to blow up Ayodhyas temple with RDX needed Fifty men Message from Karachi to Shirur youth, offer of 1 lakh Case registered | Latest beed News at Lokmat.com

बीड :"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

या प्रकरणी तरुणाने शिरूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताने त्याचे लोकेशन शिरूरच्या तरुणाला पाठवत पाकिस्तानी असल्याचे पटवून दिले आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  ...

पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण - Marathi News | constable marriage to pakistani girl poses threat to national security crpf clarifies in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण

कॉन्स्टेबल मुनीर अहमद याला बरखास्त करण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, ही कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, असे सीआरपीएफने म्हटले आहे. ...