लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध - Marathi News | India's shock to Pakistan in China SCO declaration unanimously condemns Pahalgam terror attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध

चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत, सदस्य देशांनी २०२५ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा संयुक्त जाहीरनामा जारी केला. ...

अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या - Marathi News | Earthquake wreaks havoc in Afghanistan 622 people dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या

अफगाणिस्तानमध्ये कमी तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. ...

वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले - Marathi News | SCO Summit China: Hegemonic attitude...terrorism...PM Modi slams Pakistan and America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले

SCO Summit China: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओ शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ...

SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर - Marathi News | SCO Summit 2025: PM Modi's actions in SCO discussed everywhere, keeps distance from Shahbaz Sharif and Erdogan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर

SCO Summit 2025: चीनमध्ये आयोजित एससीओ समिटमध्ये अनेक देशांचे प्रमुख एका मंचावर आले. ...

'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? - Marathi News | 'Floods in Pakistan only happened because India opened its dams', Donald Trump never said this, what is the truth behind the viral video? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?

Donald Trump deepfake video: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ते पाकिस्तानातील पूर भारताने धरणांचे दरवाजे उघडल्याने आला असल्याचे म्हणताना दिसत आहे. पण, हे सत्य नाही... ...

आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक - Marathi News | Shaheen Afridi Surpassed Jasprit Bumrah List Of Most Wickets In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक

पाकसमोर राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघ १४३ धावांत ऑल आउट ...

फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा - Marathi News | The Nobel Prize and a Phone Call: How the US President Donald Trump- India PM Narendra Modi Relationship spoiled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा

टेलिफोनवर ट्रम्प यांनी मोदींना यावर्षीच्या अखेरपर्यंत OUAD शिखर संमेलनाला भारत दौऱ्यावर येईन सांगितले होते. परंतु आता ट्रम्प यांचा या संमेलनाला येण्याचा कुठलाही प्लान नाही ...

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ; भारत दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Teams that have played the most matches in T20 International cricket; India is second, who is first? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ; भारत दुसऱ्या क्रमांकावर

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेट संघांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...