लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित - Marathi News | Fawad Khan and Mahira Khan's blockbuster movie The Legend of Maula Jatt To Release In India On Gandhi Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित

तब्बल एका दशकानंतर भारतीय चित्रपटगृहात पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  ...

चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय - Marathi News | China to deploy army troops in Pakistan; Conspiracy to encircle India? Experts suspect otherwise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत असलेल्या चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. यामुळे पाकिस्तानवर चीनने दबाव टाकला होता. ...

PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले - Marathi News | pak vs eng test series Pakistan vs England second Test shifted from Karachi to Multan, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले

Revised schedule of England’s red-ball tour of Pakistan : पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ...

अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Two and a half million Pakistani children out of school Shocking information revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड

स्वत:च्याच कृत्यानं खंगलेल्या, जर्जर झालेल्या पाकिस्तानात कोणतीही गोष्ट भारताची तुलना केल्याशिवाय सुरू होत नाही आणि संपतही नाही. ...

काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा - Marathi News | Pakistan's defense minister's claim with Congress-NC on Kashmir, Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा

Jammu Kashmir Assembly Election 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेत धक्कादायक दावा केला आहे. ...

भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या - Marathi News | India issues notice to Pakistan Revisit Indus Water Treaty due to terrorism, environmental changes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या

परिस्थितीतील मूलभूत व अनपेक्षित बदलांमुळे ही प्रक्रिया गरजेची आहे, असे भारताने म्हटले आहे. ...

पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार - Marathi News | Pakistan will be thirsty for water, notice sent by India; The Sindhu Water Allocation Agreement will have to change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

India Vs Pakistan: १९६० मध्ये भारत पाकिस्तानमध्ये सिंधू जल वाटप करार झाला होता. यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. भाजपाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयुब खान यांनी कराचीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या ...

पाकिस्तानात वॅगनआर 32 तर अल्टो 24 लाख रुपयांना, Fortuner ची किंमत ऐकून बसेल धक्का - Marathi News | Cars too expensive in Pakistan WagonR 32 and Alto 24 lakh rupees in Pakistan, you will be shocked to hear the price of Fortuner | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पाकिस्तानात वॅगनआर 32 तर अल्टो 24 लाख रुपयांना, Fortuner ची किंमत ऐकून बसेल धक्का

Cars too expensive in Pakistan : पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. ...