लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त - Marathi News | 50000 Workers Massive port strike begins across America East Coast after 50 years China-Pakistan are also worried | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त

अमेरिकेतील ईस्ट आणि गल्फ कोस्ट बंदरातील कामगार सध्या संपावर आहेत. त्याचा करार ३० सप्टेंबर रोजी संपला आहे.  ...

१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण - Marathi News | 1971 We Have Not Forgotten, Apologize First; Bangladesh reminded Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण

 १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे. ...

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा! - Marathi News | pakistan cricket player Babar Azam steps down as Pakistan white-ball captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा

babar azam captaincy news : बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ...

विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा - Marathi News | Pakistan Test captain Shan Masood said that Shan Masood's record is better than Virat Kohli's  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा

शान मसूदने त्याचा सहकारी अब्दुला शफीकची पाठराखण करताना एक अजब विधान केले. ...

"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला! - Marathi News | pakistan cricket player Iftikhar Ahmed angry to a question by a journalist  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू संतापला!

पाकिस्तानचा खेळाडू इफ्तिखार अहमदची संतप्त प्रतिक्रिया. ...

स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य - Marathi News | Bangalore police arrested 4 Pakistani nationals living in India using fake documents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

बंगळुरू येथील शर्मा कुटुंबियांची पोलखोल, पाकिस्तानहून भारतात आलं, बनावट ओळखपत्र बनवली. पोलिसांनी केली अटक ...

भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा - Marathi News | Zakir Naik Wanted Criminal in India and now invited and reached in Pakistan for speeches | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झाकीर नाईक अनेक शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाज सभांना संबोधित करणार आहे. ...

पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण - Marathi News | A big blow to Pakistan 6 ministries shut down, one and a half lakh jobs lost Lotangan for loan from IMF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण

पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आयएमएफने ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या कराराअंतर्गत पाकिस्तान सरकारने ही पावले उचलली आहेत. ...