लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड - Marathi News | Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi was forced underground by ISI | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड

दहशतवादी झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे. ...

भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले... - Marathi News | medhe medhe...! Indian cargo ship sunk in Pakistani territory; pakistany navy rescued 12 indian sailors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले...

पाकिस्तानी एजन्सीला मुंबईच्या एमआयसीसीकडून मेल पाठविण्यात आला होता. यामध्ये बुडालेल्या जहाजावरील लोकांचा शोध घेणे आणि त्यांना वाचविण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली होती, असे पीएमएसएने म्हटले आहे.  ...

जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup! - Marathi News | IND vs PAK: Indian hockey team won the Asia Cup for the third time after defeating Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup!

IND vs PAK Hockey Final, Asia Cup 2024: भारताच्या अरायजितसिंग हुंदलने एकट्याने तब्बल ४ गोल केले, भारताने पाकिस्तानला ५-३ ने केलं पराभूत ...

Sambhal Violence: संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत - Marathi News | Sambhal Violence: Pakistani cartridges found in Sambhal, police to seek NIA's help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत

Sambhal Violence Full Story: जामा मशिदीच्या सर्वेक्षणासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम आल्यानंतर संभलमध्ये हिंसेची ठिणगी पडली. यात चार जणांचा मृत्यू झाला. आता यात पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.  ...

इम्रान खान, बुशरा बीबी यांच्यासह ९६ जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, कारण... - Marathi News | Pakistan's anti-terrorism court issues arrest warrants for Imran Khan, his wife and 94 others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान, बुशरा बीबी यांच्यासह ९६ जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, कारण...

Imran Khan : न्यायालयाच्या या निर्णयानंतर इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ...

26 राफेल, 3 पाणबुड्या अन्...पाकिस्तान-चीनची झोप उडवण्यासाठी भारताने आखली योजना - Marathi News | 26 Rafale, 3 submarines and... India plans to make Pakistan-China sleepless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26 राफेल, 3 पाणबुड्या अन्...पाकिस्तान-चीनची झोप उडवण्यासाठी भारताने आखली योजना

नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, देशाची नौदल क्षमता वाढवण्यासाठी सध्या 62 जहाजे आणि पाणबुडीचे उत्पादन केले जात आहे. ...

पाकिस्तानातील सर्वात महागडा पॅलेस, किंमत ऐकून तुम्ही म्हणाल... - Marathi News | The most expensive palace house in Pakistan, hearing the price you will say… | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील सर्वात महागडा पॅलेस, किंमत ऐकून तुम्ही म्हणाल...

Pakistan Costliest House : पाकिस्तानमधील सर्वात महागडे घर कोणते? त्याची किंमत किती? याबद्दल जाणून घ्या... ...

जय शाह आता जागतिक क्रिकेटचे 'बिग बॉस'! मिळाला सर्वात तरुण ICC अध्यक्ष होण्याचा बहुमान - Marathi News | Jay Shah new Bigg Boss of world cricket after BCCI and becomes the youngest ICC chairman emphasis to grow test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह आता जागतिक क्रिकेटचे 'बिग बॉस'! मिळाला सर्वात तरुण ICC अध्यक्ष होण्याचा बहुमान

Jay Shah, ICC Chairman : पाकिस्तानकडे यजमानपद असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ ही जय शाह यांची पहिली 'असाइनमेंट' ...