लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय? - Marathi News | India took revenge Pakistan is angry with the President of Indonesia What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय?

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त आले होते. ...

Rakhi Sawant : राखी सावंत पुन्हा होणार नवरी; पाकिस्तानात लग्न, भारतात रिसेप्शन अन् हनिमूनसाठी स्वित्झर्लंड - Marathi News | Rakhi Sawant want to get married in pakistan said getting many proposal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंत पुन्हा होणार नवरी; पाकिस्तानात लग्न, भारतात रिसेप्शन अन् हनिमूनसाठी स्वित्झर्लंड

Rakhi Sawant : राखीने पाकिस्तानमधील लग्नाबद्दल सांगितलं. राखी म्हणाली, मला पाकिस्तानमधून खूप प्रपोझल येत आहेत. ...

चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑनलाइन तिकीट विक्री उद्यापासून; भारत-पाक सामन्याचे तिकीट किती? - Marathi News | Champions Trophy Match Tickets sales from tomorrow; How much is the ticket for the India-Pakistan match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीची ऑनलाइन तिकीट विक्री उद्यापासून; भारत-पाक सामन्याचे तिकीट किती?

ICC Champions Trophy 2025 Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तानमध्ये होणार आहे. ICC ने तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. ...

रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे? - Marathi News | Russia offer to India but China and Pakistan will increase tension; What is 'Afghan Quad'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे?

भारताकडून अफगान क्वाडमध्ये सहभागाबद्दल अधिकृतपणे काही निवेदन आले नाही. परंतु तज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत. ...

घरच्या मैदानात पाक संघाची फजिती! कॅरेबियन संघानं घेतली 'फिरकी'; ३४ वर्षांचा दुष्काळ संपला - Marathi News | Pakistan End WTC 2023 25 Cycle At Rock Bottom After Shocking Loss To West Indies in Multan Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घरच्या मैदानात पाक संघाची फजिती! कॅरेबियन संघानं घेतली 'फिरकी'; ३४ वर्षांचा दुष्काळ संपला

पाकिस्तानच्या संघानं पहिला सामना दिमाखात जिंकला, पण शेवटच्या सामन्यात पाहुण्या संघाने बाजी मारत दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...

पाकिस्तानी लष्करातला डॉक्टर ते दहशतवादी; तहव्वूर राणाने २६/११ हल्ल्यासाठी अशी केली होती मदत - Marathi News | Who is Tahawwur Rana and what was his role in the Mumbai attacks | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्करातला डॉक्टर ते दहशतवादी; तहव्वूर राणाने २६/११ हल्ल्यासाठी अशी केली होती मदत

Tahawwur Rana Extradiction: मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर हूसैन याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे. ...

पाकिस्तानला अखेर १४७ वर्षांनी मिळाला हॅटट्रिक घेणारा फिरकीपटू; नोमान अलीने रचला इतिहास - Marathi News | Noman Ali becomes First Pakistan Spinner to take test hat trick against West Indies creates history in PAK vs WI 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला अखेर १४७ वर्षांनी मिळाला हॅटट्रिक घेणारा फिरकीपटू; नोमान अलीने रचला इतिहास

Noman Ali Hat trick Pakistan, PAK vs WI 2nd Test : वेस्ट इंडिज विरूद्ध डावाच्या १२व्या षटकात नोमान अलीने घेतली हॅटट्रिक ...

पुण्यात बांगलादेशींपेक्षा येमेन, युगांडाचे घुसखाेर अधिक; कडक कारवाई होणार, आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | More infiltrators from Yemen and Uganda than Bangladeshis in Pune; Strict action will be taken, assures Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बांगलादेशींपेक्षा येमेन, युगांडाचे घुसखाेर अधिक; कडक कारवाई होणार, आयुक्तांचे आश्वासन

नागरिक वैद्यकीय उपचार आणि शिक्षणाच्या नावाखाली पुण्यात येतात, यानंतर त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते शहरातच वास्तव्य करतात ...