या शानदार विजयासह भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान अधिक भक्कम करत सुपर फोर फेरीतील आपले स्थानही निश्चित केले. भारतीय संघ आता शुक्रवारी आपला अखेरचा साखळी सामना ओमानविरूद्ध खेळेल. ...
दोन्ही संघांनी आपापल्या गटातील पहिले दोन सामने जिंकले तर ते सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा भिडतील आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर स्पर्धेत तिसऱ्यांदा त्यांच्यात लढत होऊ शकते. त्यामुळे, हा केवळ गटफेरीचा सामना नसून, स्पर्धेतील भविष्याची दिशा ठरवणारा ठरू श ...