इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
Pakistan, Latest Marathi News
Attari Wagah Border: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून ... ...
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कठोर कारवाईला घाबरलेला पाकिस्तान 1972 चा शिमला करार रद्द करण्याची धमकी देतोय. ...
Shimla Agreement-1972 Explain in Marathi: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर शिमला करार झाला होता. याच युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली होती... ...
चुकून पाकिस्तानात घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करारावर स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानाने आरोप सुरु केले आहेत. ...
Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत. ...
Indian Navy Destroyer Missile Test INS Surat: भारताने कठोर पावलं उचलताच पाकिस्तानने अरबी समुद्रात केली होती मिसाइल चाचणीची घोषणा ...
Pahalgam Attack: पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या काही दिवसांपूर्वीच्या भाषणाला जबाबदार धरले आहे. ...