लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला - Marathi News | India Vs Pakistan War Pahalgam Attack It would be better if there was no war with India; Nawaz Sharif's advice to Shahbaz, who proposed war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला

India Vs Pakistan War: पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे. ...

पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली - Marathi News | India vs Pakistan war: Turkish logistics to Pakistan! Six aircrafts carrying weapons including Bayraktar drones reach Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली

India vs Pakistan war: तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला एलओसीवर टक्कर देणार आहे. पाकिस्तानी आणि तुर्कीच्या सुत्रांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे. ...

दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले - Marathi News | Terrorists from pakistan! 23,386 terrorists killed in last 32 years; 6413 soldiers martyred | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले

पाकचा मंत्री म्हणे, अणुबॉम्ब टाकू, पाणी थांबविल्यास युद्ध; अण्वस्त्रे सजावटीसाठी ठेवली नाहीत : अब्बासी - Marathi News | Pakistani minister says, we will drop nuclear bombs, if water is stopped, war will follow; Nuclear weapons are not kept for decoration: Abbasi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचा मंत्री म्हणे, अणुबॉम्ब टाकू, पाणी थांबविल्यास युद्ध; अण्वस्त्रे सजावटीसाठी ठेवली नाहीत : अब्बासी

पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली नाही. आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवली असल्याचे अब्बासी यांनी म्हटले आहे. ...

अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात - Marathi News | We left Pakistan due to atrocities, teach them a lesson; 60 Pakistanis awaiting Indian citizenship in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

आम्ही जन्माने पाकिस्तानी असलो तरी आमचे अनेक नातेवाईक, धार्मिक स्थळे भारतात आहेत. भारताची ओढ आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू आणि सिंधी लोक भारतात येण्यासाठी प्रयत्न करतात. ...

उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार - Marathi News | 17 Sindhi Pakistani citizens still in Ulhasnagar city; Will leave the country and return home today, residing in India on short-term visas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार

शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात वास्तव्य ...

रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो - Marathi News | Special editorial on Pahalgam attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद आसीम मुनीर यांनी जे गरळ ओकले, त्यावरून हे उघडच होते, की हा कारस्थानी माणूस काश्मीरकरता षड्‌यंत्र रचतो आहे. ...

एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी - Marathi News | NIA on the spot: Investigation into the details of the attack underway, forensic team also at the scene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग; प्रत्यक्षदर्शींची केली जातेय चौकशी, एनआयएच्या महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक ठाण मांडून, अतिरेकी जेथून आले आणि गेले त्या जागांची तपासणी ...