भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मूडीज रेटिंग्सनं (Moody’s Ratings) मोठा अलर्ट जारी केला आहे. पाहा पाकिस्तान आणि भारताबद्दल मूडीजनं काय म्हटलंय. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरू झाल्या आहेत. सलग १२व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधी धुडकावून लावण्यात आली. ...