लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई - Marathi News | bsf soldier Purnam Kumar Shaw returned india from pakistan family first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

Purnam Kumar Shaw : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते ...

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय - Marathi News | After China, India now takes major action against Turkey TRT World's social media handle blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे. ...

"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट - Marathi News | bomb blast at pakistan prime minister adviso residence mubarak zeb khan in shah naray area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटात मेन गेट उडवण्यात आला. ...

"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक - Marathi News | India will attack Pakistan again in 17 days says Awami Muslim League chief Nadeem Malik | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक

Operation Sindoor, India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानी नेत्यांना अजूनही धडकी भरलेली आहे ...

भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार - Marathi News | boycott turkey trending india operation sindoor supported pakistan azerbaijan people stopped trade business travel companies boycott | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजाननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या देशांविरोधात नाराजी असून या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. ...

पाकिस्तानच्या 'या' मित्र राष्ट्रावर भारताने बहिष्कार टाकावा, रुपाली गांगुलीचं महत्त्वाचं आवाहन! - Marathi News | Rupali Ganguly Urges Celebs And Citizens To Boycott Turkey Amid India-pakistan Conflict | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानच्या 'या' मित्र राष्ट्रावर भारताने बहिष्कार टाकावा, रुपाली गांगुलीचं महत्त्वाचं आवाहन!

अभिनेत्री रुपाली गांगुलीनं भारतीयांना पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. ...

"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल - Marathi News | rjd Tejashwi Yadav video call to bihar siwan- martyr jawan Rambabu Singh brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल

Rambabu Singh : सिवानमधील बरहरिया ब्लॉकमधील वसिलपूर गावचे रहिवासी असलेले रामबाबू सिंह हे देशासाठी शहीद झाले आहेत. ...

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | India-Pakistan Conflict after Operation Sindoor: Nuclear radiation leak in Pakistan due to Indian attack?; US government's first reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य

१२ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय एअर मार्शल ए.के भारती यांनी पाकच्या किराणा हिल्सवर हल्ला केला नसल्याचे सांगितले. ...