लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात - Marathi News | Fact checker Mohammad Zubair worked to debunk fake news and propaganda spread by Pakistani users on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात

भारतात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले ...

माझ्या सुनेने कर्नाटकचे नाव उचांवले; तिचा मला अभिमान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे गौरवोद्गार - Marathi News | My daughter in law has brought honor to Karnataka I am proud of her says Colonel Sophia Qureshi's father in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या सुनेने कर्नाटकचे नाव उचांवले; तिचा मला अभिमान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे गौरवोद्गार

बेळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल ... ...

Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी - Marathi News | India Pakistan Tension: Video: Elderly gets angry at shopkeeper for not turning off lights during blackout; Hits him with a stick | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यात ब्लॅकआऊटवेळी लाईट सुरूच ठेवणाऱ्या दुकानदाराला एका वयोवृद्धाने चांगलाच चोप दिला. ...

'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा - Marathi News | karachi bakeru is a pakistani brand protest erupts against bakery in hyderabad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा

Karachi Bakery : जर तुम्ही कधी हैदराबादला गेला असाल तर तुम्ही कराची बेकरी हे नाव नक्की ऐकलं असेल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान लोक या बेकरीविरोधात आंदोलन करत आहेत. ...

पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष - Marathi News | Pakistan's Finance Ministry's account hacked; 'That' post caught the world's attention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष

India Pakistan: भारताने दहशतवादी तळावर हल्ला केल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याचे एक्स अकाऊंटच हॅक झाले आहे. या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.  ...

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गाजतोय 'हा' देशभक्तीचा चित्रपट, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Border Movie Ott Where To Watch India Pakistan War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गाजतोय 'हा' देशभक्तीचा चित्रपट, तुम्ही पाहिला का?

भारत-पाक युद्धावरचा चित्रपट आता OTT वर मोफत पाहू शकता. युट्यूबवरही उपलब्ध आहे. ...

India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते? - Marathi News | India-Pakistan War: How much money does the central government pay if a house is damaged during military operations? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?

जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

नागपूरचे 'नागास्त्र' बनले भारतीय सेनेचे महत्त्वाचे शस्त्र - Marathi News | Nagpur's 'Nagastra' became an important weapon of the Indian Army | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे 'नागास्त्र' बनले भारतीय सेनेचे महत्त्वाचे शस्त्र

Nagpur : डॉ. विजय दर्डा यांनी सत्यनारायण नुवाल यांचे केले अभिनंदन ...