लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले? - Marathi News | Operation Sindoor: 'Pahalgam was full of terrorists' sins', DGMO Ghai gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?

Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.  ...

युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले - Marathi News | Kashmir, pilgrimages affected due to war; Many stranded with flight tickets | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले

पर्यटकांचा हिरमोड : हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबले ...

Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं! - Marathi News | Operation Sindoor Indian Army alleges in press conference that Pakistani army helped terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला

पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, "आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही आधी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. ...

पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन - Marathi News | Earthquake of 4.6 magnitude hits Pakistan a statement by the National Center for Seismology (NCS) | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन

याआधी सोमवारी ५ मे रोजी पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल होती. ...

भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? - Marathi News | India-Pakistan Tension: A close look at India borders from space; ISRO to launch RISAT-1B, what are its special features? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?

भारताची सीमा आता आणखी सुरक्षित आणि मजबूत होणार आहे. येत्या १८ मे रोजी इस्त्रो नवीन सॅटेलाईट लॉन्च करणार आहे ...

‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Navneet Rana receives death threat from Pakistan for mentioning 'Sindoor' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Amravati : मुंबईच्या खार पोलिसात तक्रार दाखल, ‘तू हिंदू शेरनी आहे’ आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार ...

‘पंतप्रधानांनी जे सांगितले ते केले...’ DGMO बैठकीपूर्वी भाजपचे पात्रा म्हणाले- ‘पाकिस्तान एकाकी पडला’ - Marathi News | Prime Minister did what he said BJP leader said before DGMO meeting Pakistan was left alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पंतप्रधानांनी जे सांगितले ते केले...’ DGMO बैठकीपूर्वी भाजपचे पात्रा म्हणाले- ‘पाकिस्तान एकाकी पडला’

भारत-पाकिस्तान तणावावर डीजीएमओ बैठकीपूर्वी भाजप खासदार प्रवक्ते संबित पात्रा यांनी मोठे विधान केले आहे. ...

युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे - Marathi News | War and violence should be seen as a last resort peace is the true victory Manoj Naravane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही, प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा ...