लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानच्या आनंदावर विरजण; IMF ला दिसला ११ अब्ज डॉलर्सचा घोटाळा, आता लपवण्यासाठी पळापळ - Marathi News | pakistan economy waiting for loan imf 11 billion trade data discrepancy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानच्या आनंदावर विरजण; IMF ला दिसला ११ अब्ज डॉलर्सचा घोटाळा, आता लपवण्यासाठी पळापळ

IMF on Pakistan: भयंकर आर्थिक संकटातून जात असलेला पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, अशातच आता पाकिस्तानचा एक खेळ समोर आलाय. ...

अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान - Marathi News | Port for America, land for Turkey in Karachi; Pakistan's new alliance poses a challenge to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान

या नवीन भागीदारींमुळे भारताला बहुआयामी धोका निर्माण झाला आहे. पहिले म्हणजे सुरक्षेचे आव्हान आहे. ...

"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं - Marathi News | "Gangrape of 4 lakh women, bomb blasts on own people.."; India slams Pakistan at UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं

याआधीही भारताने पाकिस्तानला उघडं पाडले होते. त्यामुळे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात वारंवार अपमानित व्हावे लागते. भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्यावरही पाकिस्तानचे काळे सत्य जगासमोर आणले आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली - Marathi News | India damaged Pakistan's F-16 aircraft in 'Operation Sindoor', US repaired them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानी हद्दीतील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून प्रति-आक्रमण ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ...

IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव - Marathi News | ind vs pak Pakistan lost 4 matches on consecutive sundays against team india in asia cup 2025 and womens odi world cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव

IND vs PAK, Women's ODI World Cup 2025: भारतीय पुरूष संघापाठोपाठ महिला संघानेही पाकिस्तानला हरवले ...

संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार - Marathi News | After the defense deal, Saudi Arabia another big gift to Pakistan; 3 million people will get employment from AI | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार

कतारमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर सौदीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला होता. या करारामुळे सौदीला पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचं संरक्षण मिळाले. पाकिस्तान एकमेव मुस्लीम देश आहे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत.  ...

Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत - Marathi News | Video: Pakistani spinner Abrar Ahmed wants to do boxing with former Indian opener Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

अबरार अहमदच्या विधानावरून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.   ...

भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन - Marathi News | Russia decision to supply JF-17 jet engines to Pakistan a failure of PM's personalised diplomacy, says Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन

रशिया पाकिस्तान या डीलवर अधिकृत विधाने नाहीत मात्र पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रशियाकडून इंजिनाचा पुरवठा केल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...