लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने - Marathi News | bangladesh to buy 15 thousnad crores deal for 20 Chinese J-10CE Fighter Jets to Redefine South Asian Air Power by 2027 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार २० लढाऊ विमाने

bangladesh china 20 fighter jets deal: या डीलमुळे दक्षिण आशियातील सामरिक परिस्थितीत मोठा बदल घडू शकेल ...

भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती - Marathi News | If there is a war with India, we will win; Pakistan Defense Minister Khawaja Asif's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी त्यांनी हे विधान केले. ...

महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक - Marathi News | Women's World Cup: Australia gives Pakistan a lesson, Mooney's decisive century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक

कोलंबो : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानविरुद्ध हातातून गेलेला सामना खेचून आणत १०७ धावांनी दणदणीत विजय ... ...

AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला! - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Australia Climb To The Top Spot With A 107 Run Win Over Pakistan In the Women’s World Cup 9th Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाचा स्पर्धेतील प्रवास हा साखळी सामन्यातच संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Incredible Inning Beth Mooney Registers Maiden ODI World Cup Century As Australia Script Stunning Comeback Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी

बेथ मूनीच्या शतकाशिवाय तळाच्या फलंदाजीत अलाना किंगची फिफ्टी अन्...    ...

भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे! - Marathi News | US to Supply Advanced AMRAAM Missiles to Pakistan Amid India Conflict Tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!

AMRAAM Missiles: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षानंतर पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. ...

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी - Marathi News | Pakistan defence minister Khawaja Asif yet again spewed venom against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी

भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले.  ...

अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र - Marathi News | US President Donald Trump has demanded that Afghanistan ruling Taliban and the country Bagram air base, but India, Pakistan opposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच तालिबानने अमेरिकेला बगराम एअरबेस परत द्यायला हवे अशी मागणी केली ...