लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु... - Marathi News | Security forces surround 3-4 terrorists in Kishtwar jammu kashmir; Encounter begins, search for terrorists involved in Pahalgam attack begins... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...

किश्तवाडच्या सिंहपोरा, चटरू भागात ३-४ दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. ...

ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Jyoti Malhotra converted to Islam, had relations with terrorists, married a Pakistani?; Police told everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं

ज्योतीच्या कथित डायरीची जी पाने सार्वजनिकरित्या दाखवली जात आहेत ती पोलिसांच्या ताब्यात नाहीत. आरोपी ज्योतीच्या चार बँक खात्यांची चौकशी करण्यात आली आहे. ...

एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत... - Marathi News | Operation Sindoor, India vs Pakistan: no LoC, terrorists are trying to infiltrate from the Nepal border; 37 people are lying in wait... security on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...

Operation Sindoor, India vs Pakistan: गुप्तचर संस्थांनी नेपाळच्या सीमेवर सुमारे ३७ हून अधिक पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर दबा धरून बसल्याचा निरोप पोहोचविला आहे. ...

पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी  - Marathi News | Civil war in Pakistan: Attack on school bus, six dead; three children among the dead, 38 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 

या हल्ल्यात आणखी ३८ जखमी झाले आहेत. भारताशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर व त्या देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तो भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निष ...

'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा - Marathi News | india pakistan relation 'Pretending to be a victim of terrorism and breeding terrorists', India targets Pakistan from WHO platform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मंचावरुन भारताने पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला. ...

'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले - Marathi News | 'Pakistan's attempt to mislead the world has failed', India strongly refutes 'those' allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले

India on khuzdar blast: असंतोषाने धुमसत असलेल्या बलुचिस्तानातील खुजदारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या घटनेमागे भारताचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला तिखट शब्दात सुनावले. ...

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव - Marathi News | India-Pakistan Tensions: China more upset than Pakistan due to Operation Sindoor; 4 new policy against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत.  ...

सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड - Marathi News | India-Pakistan Tension: Protests against India at Saifullah's condolence meeting; Pakistan's terrorist face exposed again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड

इतकेच नाही तर या शोकसभेत पाकिस्तानी सैन्य आणि त्याचे प्रमुख जनरल फिल्ड मार्शल बनलेले असीम मुनीर यांचेही कौतुक करण्यात आले ...