लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले - Marathi News | PM Modi's big attack on Congress, mentioning Sardar Patel; spoke clearly in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

मोदी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला... ...

Jyoti Malhotra : ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे - Marathi News | deleted data from Jyoti Malhotra mobile recovered hisar police got many evidences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. ...

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला...  - Marathi News | pakistan foreign ministry commented about pm narendra modi statement about operation sindoor in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. ...

बाल गणेशपण परदेशातून येतो... शपथ घ्या...! मोदींचे ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठे आवाहन - Marathi News | India vs Pakistan, China: Will not buy foreign goods, take an oath...! Modi's big appeal to countrymen on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाल गणेशपण परदेशातून येतो... शपथ घ्या...! मोदींचे ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठे आवाहन

Narendra Modi Speech Gujarat: आपण अजून फारसे काही केलेले नाही पण त्यांना आताच घाम फुटला आहे. सध्या आम्ही आमची धरणे स्वच्छ करत आहोत यामुळे तिकडे पूर येत आहे, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला. ...

नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? समोर आलेलं कारण ऐकून हैराण व्हाल! - Marathi News | Why did a woman from Nagpur leave her child in the village and go to Pakistan? You will be shocked to hear the reason revealed! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? कारण ऐकून हैराण व्हाल!

नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली. ...

पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं? - Marathi News | Pakistani actress mahira khan faced physical harassment during a promotional event in london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी अभिनेत्रीला प्रमोशनल इव्हेंटदरम्यान शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं असून अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे ...

ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा - Marathi News | Operation Sindoor: One of the three outposts will be named 'Sindoor'; BSF0 Army's big announcement on the Indo-Pak border tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा

India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे. ...

देशद्रोहासाठी CRPF किंवा लष्कराच्या जवानांना काय शिक्षा मिळते? निलंबनासोबतच... - Marathi News | CRPF Jawan Pakistan Spy: What punishment do CRPF or Army personnel get for treason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोहासाठी CRPF किंवा लष्कराच्या जवानांना काय शिक्षा मिळते? निलंबनासोबतच...

CRPF Jawan Pakistan Spy: कालच एका सीआरपीएफच्या जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ...