लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार - Marathi News | Former minister's secretary was providing secret information to Pakistan! Another traitor caught from Jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती!

सुरक्षा यंत्रणांना याबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अखेर, पुरेसे पुरावे गोळा झाल्यानंतर बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. ...

सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Big revelation; Pakistani Army Chief Asim Munir is the mastermind of Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचीही मोठी भूमिका होती. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला! - Marathi News | Pakistan, which was already in debt, took out a big company to sell after Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची आर्थिक व प्रशासकीय स्थिती ढासळत असल्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहे. ...

सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला माहिती पुरवणारा तो कोण? - Marathi News | CRPF jawan turns out to be a Pakistani spy, arrested by NIA; Who is the one who provided information to the Pakistani official? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला कोणती माहिती दिली?

CRPF Spying For Pakistan: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचे मोठे नेटवर्क समोर आले असून, एनआयएने आता सीआरपीएफच्या जवानालाच अटक केली आहे. तो २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला माहिती देत होता.  ...

"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा? - Marathi News | "My daughter says she is innocent"; What did father Harish Malhotra say when he met Jyoti in jail? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?

ज्योतीला भेटण्यासाठी  हरीश मल्होत्रा हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. मुलीला भेटल्यानंतर हरीश यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही.... - Marathi News | junagarh nawab pakistan great grand father of bilawal bhutto how we lured nawab of junagarh to come pak after partition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांचे पणजोबा शाहनवाज भुट्टो यांचे जुनागढशी विशेष नाते आहे. शाहनवाज हे सिंध प्रदेशातील खूप मोठे जमीनदार होते. ...

'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर - Marathi News | 'After Operation Sindoor, Pakistan called not once but twice, death toll also revealed' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

How many people died in operation sindoor: भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री दरम्यान केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेच दोन वेळा कॉल होता.  ...

काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल - Marathi News | Pahalgam Terror Attack: Mock drill tomorrow in Kashmir, Gujarat, Punjab, Rajasthan...border areas adjacent to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल

Pahalgam Terror Attack: भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात पुन्हा एकदा मॉक ड्रिल आयोजित केले आहे. ...