लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानात गेलेल्या महिलेची आज होणार नागपुरात चौकशी - Marathi News | Woman who went to Pakistan to be questioned in Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाकिस्तानात गेलेल्या महिलेची आज होणार नागपुरात चौकशी

Nagpur : पाकिस्तान भेटीचे कारण शोधणार ...

'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान - Marathi News | Rajnath Singh India Pakistan: 'People in PoK are ours, how long will they stay away', Rajnath Singh's suggestive statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

Rajnath Singh India Pakistan: 'यापुढे पाकिस्तानसोबत जेव्हा-जेव्हा चर्चा होईल, तेव्हा फक्त पीओके आणि दहशतवादावर होईल.' ...

Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा? - Marathi News | Jyoti Malhotra youtuber jyoti told her father i have not done anything illegal father and daughter meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. ...

शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली - Marathi News | India Pakistan War, Operation Sindoor: Shahbaz Sharif says India called for ceasefire; boasts in front of Turkish, Azerbaijani presidents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली

India Pakistan War: शाहबाज शरीफ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अझरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. ...

Operation Sindoor : शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो' - Marathi News | punjab 10 year old boy shravan becomes hero of operation sindoor wins hearts by serving tea lassi to soldiers at border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो'

Operation Sindoor : १० वर्षांच्या श्रवण सिंगने सीमावर्ती भागात तैनात असलेल्या जवानांची सेवा करून सर्वांचं मन जिंकलं. ...

सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार - Marathi News | Tomorrow's mock drill in border states postponed; new date for 'Operation Shield' to be announced soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार होते.पण आता ते पुढे ढकलण्यात आले आहे. ...

पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट - Marathi News | pakistan hindu former cricketer mohinder kumar both legs amputated due to diabetic foot infection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट

Pakistan Hindu Cricketer legs cut: त्या हिंदू खेळाडूबद्दल वाचल्यावर तुम्हीही नक्कीच म्हणाल की अशी वेळ शत्रूवरही येऊ नये. ...

टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा - Marathi News | Tariffs are necessary, otherwise India-Pakistan ceasefire may be violated Trump government claims in US court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा युद्धविरामची घोषणा केली होती. ...