लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ - Marathi News | Pakistan espionage case: Police custody of Indian Navy leaker Ravi Verma extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ

त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...

अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली - Marathi News | America and China supported pakistan operation sindoor impact on f 16 making company stock gives zero return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली

ऑपरेशन सिंदूरचा प्रभाव आता चीनसह अमेरिकेतही जाणवू लागलाय. पाकिस्ताननं केलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या खोट्या दाव्यांचा परिणाम आता चीन आणि अमेरिकेच्या कंपन्यांना भोगावा लागत आहे. ...

Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या - Marathi News | 17-Year-Old TikTok Star Sana Yousuf Shot Dead In Islamabad, Attacker Escapes After Entering Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

TikTok Star Sana Yousuf Death: पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. अवघ्या १७ वर्षांच्या सनावर गोळ्या झाडण्यात आल्या. ...

पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू - Marathi News | Another enemy of India ends in Pakistan, notorious Jaish-e-Mohammed terrorist Maulana Abdul Aziz mysteriously dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू

Terrorist Killed In Pakistan: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले जात आहेत. दरम्यान, आता पाकिस्तामधील आणखी एक कुख्यात दहशतवादी मारला गेला आहे. ...

भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले! - Marathi News | Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला. ...

पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक; ऑपरेशन सिंदूरची माहिती आयएसआय एजंटना पाठवली - Marathi News | Punjab Police busted ISI spying network arrested Gagandeep Singh from Tarn Taran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक; ऑपरेशन सिंदूरची माहिती आयएसआय एजंटना पाठवली

पंजाब पोलिसांनी आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला तरणतारन येथून अटक केली आहे. ...

आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा - Marathi News | BJP MP BJP MPs get angry at Pakistan at a program in London get angry at Pakistan at a program in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा

आम्ही कोणाच्याही दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे नाही आहोत, आम्ही फक्त तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो आहोत, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य म्हणाले. ...

पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार - Marathi News | Pakistan will not improve Copying India again, will send delegation abroad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार

'ऑपरेशन सिंदूर'नंतर अनेक देशात शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचे उघड केले. ...