Pakistan Political Crisis Latest News: पाकिस्तानात नेतृत्व बदल होणार असल्याच्या चर्चेने डोकं वर काढले आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिफ मुनीर राष्ट्रपतींची खुर्ची बळकावणार असल्याची चर्चा आहे. ...
३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यांनी या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या घरात वाईट अवस्थेत मिळाला आहे ...
Anil Chauhan on china pakistan relations: भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यातील वाढत चाललेल्या जवळीकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी देशातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे. ...