लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण... - Marathi News | Operation Sindoor: Dinesh Kumar martyred in Pakistani firing, had called his friend at 10.30 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावातील लांस नायक दिनेश शर्मा यांच्या निधनाची बातमी येताच गावात शोककळा पसरली. ...

पूंछमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू, तेजस्विनी पंडित म्हणाली- "हे सगळं थांबायला हवं" - Marathi News | firing by Pakistan civilians killed in Poonch Tejaswini Pandit post on incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूंछमध्ये पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू, तेजस्विनी पंडित म्हणाली- "हे सगळं थांबायला हवं"

पाकिस्तानाकडून पूंछमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये निष्पाप सामान्य नागरिकांचा बळी गेला. याविषयी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करुन दुःख व्यक्त केलंय ...

बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा - Marathi News | Operation Sindoor: Lashkar-e-Taiba Terrorists openly seen with Pakistani army officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा

Operation Sindoor: लश्कर ए तय्यबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला. ...

कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ - Marathi News | The base of the terrorist Hafiz Saeed was blown up Missile strike wreaks havoc in Muridke Watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सेनेनं कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! पाहा व्हिडीओ

Operation Sindoor : भारतीय सेनेच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानातील मुरिदके शहरातील लष्कर-ए-तोयबाचं तळ उद्ध्वस्त केलं आहे. याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ...

द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा? - Marathi News | colonel sophia qureshi salary and education know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण?

colonel sophia qureshi : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यातील २ महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यापैकी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे. ...

Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट - Marathi News | India Pakistan War Sirens suddenly started sounding in Pakistan Three major explosions near the airport, panic in Lahore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट

Pakistan Lahore Blast News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...

"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी - Marathi News | India-Pakistan Tension: Al Qaeda threatens India after 'Operation Sindoor' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

Al Qaeda Threat to India: भारताचे इस्लाम आणि मुसलमान यांच्याविरोधातील युद्ध नवीन नाही. हे अनेक वर्षापासून सुरू आहे असं अल कायदाने म्हटलं आहे. ...

भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा - Marathi News | Operation Sindoor: India attacked with 80 fighter jets; Pakistani Prime Minister Shahbaj Shariff Claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा

भारताने केलेल्या हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.  ...