लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | West Indies Make History With 202 Run Thrashing Of Pakistan In Third ODI Jayden Seales Six Wicket Haul After Shai Hope Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

West Indies vs Pakistan, 3rd ODI : वेस्ट इंडिजनं या संघाविरुद्ध नोंदवलाय सर्वाधिक मोठा विजय ...

DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक - Marathi News | DRDO's guest house manager was spying for ISI; Rajasthan CID arrests him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक

जैसलमेरमधील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने मंगळवारी अटक केली. ...

पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक - Marathi News | Pakistani terrorist reached South Korea, changed identity and was working in a company; terrorist arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

दक्षिण कोरियामध्ये या दहशतवाद्याने सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमधील दक्षिण कोरियाच्या वाणिज्य दूतावासातून मिळवलेल्या व्हिसाचा वापर करून डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण कोरियामध्ये प्रवेश केला होता. ...

आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प! - Marathi News | Donald Trump is warning not only India but also 'these' three countries by inviting Asim Munir to America! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!

'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांच्यावर विशेष प्रेम दाखवत आहेत. ...

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Punjab Police's major operation; 5 terrorists associated with Babbar Khalsa organization arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक

पोलिसांनी एका आरोपीच्या पायावर मारली गोळी. ...

असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या - Marathi News | Pakistan Army Chief Asim Munir son information on whose life Pak challenging India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाक भारताला देतोय धमक्या

Asim Munir Son information : आपल्या मुलाबद्दल असीम मुनीर यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया असीम मुनीर यांचा मुलगा काय करतो? ...

पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली - Marathi News | Pakistan's Asim Munir is the second Osama bin Laden; Criticism started from America itself | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली

Asim Munir America: ओसामा बिन लादेनला अमेरिकेनेच मोठे केले होते, शस्त्रे पुरवून अमेरिकेनेच लादेनचा वापर केला होता. हा लादेननंतर अमेरिकेवरच उलटला होता. ...

"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले? - Marathi News | "My son will fight against India, if he is martyred, my grandson will fight"; What did Asim Munir say when he went to America? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?

पाकिस्तानचे सेना प्रमुख आसिम मुनीर जगभरात आपल्या कौतुकाचा ढोल वाजवताना दिसत आहेत. भारत-पाक संघर्षानंतर आसिम मुनीर यांनी दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. ...