लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान - Marathi News | 'God' made me a protector, I don't want any position; Pakistani general Asim Munir's suggestive statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान

पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीरने सत्तापालटाच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. ...

'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा - Marathi News | 'Jinnah, Congress, Mountbatten are responsible for partition'; Big claim from 'NCERT' module | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

देशाच्या फाळणीच्या आठवणी जागवण्यासाठी तयार केले विशेष मॉड्युल ...

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता - Marathi News | Heavy rains and floods cause widespread destruction in Pakistan, 307 people dead, many missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Heavy Rain In Pakistan: गेल्या दोन दिवसांपासून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र - Marathi News | Jyoti Malhotra was spying for Pakistan, solid evidence in investigation 2500-page chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र

Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्रा विरोधात ठोस पुरावे सापडले आहेत. ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ...

'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | America raised dogs, uniformed people, uniformed people slogans against Pakistan Army chief in PoK; Video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल

पाकव्याक्त काश्मीरमध्ये पाकिस्तान प्रशासन आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचे दिसतंय. ...

पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले - Marathi News | Pakistan in chaos! 41 dead, dozens missing in cloudburst, floods and landslides; 500 tourists stranded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर काही भागांमध्ये ढगफुटी, तसेच मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...

"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम - Marathi News | "If the India-Pakistan conflict had turned into a nuclear war, I would have..."; Donald Trump's 'that' claim remains | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबून तीन महिने उलटले आहेत, तरीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 'मी युद्ध थांबवले' हा दावा कायम आहे. ...

बोलताना तोंडाला आवर घाला अन्यथा गंभीर परिणाम भोगा - Marathi News | India gave a befitting reply to the threats of Munir PM Shahbaz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोलताना तोंडाला आवर घाला अन्यथा गंभीर परिणाम भोगा

वाचाळगिरी करणाऱ्या पाकला भारताचा इशारा ...