भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवले आहे. पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवले आहे. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानावर टीका केली. पाकिस्तान अजूनही डंपरच्या स्थितीत असताना भारताने कठोर परिश्रमाने फेरारीसारखी अर्थव्यवस्था उभारली आहे, असंही ते म्हणाले. ...
Imran Khan Bail Against Pakistan Army: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पीटीआयचा संस्थापक इम्रान खानला आठ प्रकरणांत जामीन दिला आहे. तसेच इम्रान खानला तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. ...
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे थिंक टँक स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने अग्नी ५ बाबत पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारसोबतच आर्मी चीफ असीम मुनीर यांना सावध केले होते. ...
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. ...