लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी - Marathi News | India Pakistan Tension: Video: Elderly gets angry at shopkeeper for not turning off lights during blackout; Hits him with a stick | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यात ब्लॅकआऊटवेळी लाईट सुरूच ठेवणाऱ्या दुकानदाराला एका वयोवृद्धाने चांगलाच चोप दिला. ...

'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा - Marathi News | karachi bakeru is a pakistani brand protest erupts against bakery in hyderabad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा

Karachi Bakery : जर तुम्ही कधी हैदराबादला गेला असाल तर तुम्ही कराची बेकरी हे नाव नक्की ऐकलं असेल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान लोक या बेकरीविरोधात आंदोलन करत आहेत. ...

पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष - Marathi News | Pakistan's Finance Ministry's account hacked; 'That' post caught the world's attention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष

India Pakistan: भारताने दहशतवादी तळावर हल्ला केल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याचे एक्स अकाऊंटच हॅक झाले आहे. या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.  ...

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गाजतोय 'हा' देशभक्तीचा चित्रपट, तुम्ही पाहिला का? - Marathi News | Border Movie Ott Where To Watch India Pakistan War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गाजतोय 'हा' देशभक्तीचा चित्रपट, तुम्ही पाहिला का?

भारत-पाक युद्धावरचा चित्रपट आता OTT वर मोफत पाहू शकता. युट्यूबवरही उपलब्ध आहे. ...

India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते? - Marathi News | India-Pakistan War: How much money does the central government pay if a house is damaged during military operations? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?

जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

नागपूरचे 'नागास्त्र' बनले भारतीय सेनेचे महत्त्वाचे शस्त्र - Marathi News | Nagpur's 'Nagastra' became an important weapon of the Indian Army | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे 'नागास्त्र' बनले भारतीय सेनेचे महत्त्वाचे शस्त्र

Nagpur : डॉ. विजय दर्डा यांनी सत्यनारायण नुवाल यांचे केले अभिनंदन ...

India Pakistan Conflict :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ; जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी - Marathi News | India Pakistan Conflict Pakistan which attacked India now seeks more loans from the World Bank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ

India Pakistan Conflict : आधीच आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्या पाकिस्तानने भारतासोबत पंगा घेऊन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ...

"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | If needed I am ready to go to the border and fight actor kamaal r khan post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

सुप्रसिद्ध अभिनेत्याने सध्याच्या भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीत लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. या अभिनेत्याने बॉर्डरवर युद्ध लढण्याची तयारी दाखवली आहे ...