पाकिस्तान निवडणूक, मराठी बातम्या FOLLOW Pakistan elections, Latest Marathi News
नवाझ शरीफ यांनी लाहोर मतदारसंघातून पीटीआय समर्थित उमेदवार यास्मिन रशीद यांचा १,७१,०२४ मतांनी पराभव केला आहे. ...
Pakistan Election Result: सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एकही दिवस प्रचाराला येऊ दिले नाही. ...
हाफिजचा मुलगा तल्हा सईद निवडणुकीत थेट सहाव्या क्रमांकावर ...
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूक निकालात इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ...
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या वाहनांवर बेछूट गोळीबार ...
भारतीय संरक्षण तज्ज्ञ व निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांचा दावा ...
या दोन पक्षांनंतर उर्वरित जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षासह अन्य पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. ...
Pakistan Election 2024 : पाकिस्तानची ही निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे. ...