ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ...
. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. ...
बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले. ...