ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. ...
चित्र पाहताना कुरुप वाटत असले तर त्या प्रसंगातील मर्म अस्वस्थ आणि विषण्ण करणारे असते. खरतर मनात विषण्णतेची भावना निर्माण होणे, हेच त्या चित्रातील सौंदर्य होय, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले. ...