कॉमन मॅन झेंडा फडकविताना काढलेल्या चित्राचे कौतुक करण्यासोबतच यशराज चे अभिनंदन करणारे पत्र यशराज ला पंतप्रधान कार्यालयाकडून स्पीड पोस्टद्वारे आले आहे ...
भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांनी आतापर्यंत २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. ...
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आह ...
एका ५ वर्षाच्या चिमुकलीच्या चित्रकलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे. ...
Pandharpur Wari Sindhudurg : देवगड तालुक्यातील गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या कलेतून विठ्ठलाची अनेक रुपे साकारली आहेत. मोक्षदा एकादशी पासुन आषाढी एकादशी पर्यंत एकूण १६ विविध रुपे त्याने विठेवर साकारली आहेत. ...