माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर ...
चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले. ...
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे, ते कसे राहायचे, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, त्यांचे ‘मूळ’ रूप कसे होते हे पाहायचे असेल तर औरंगाबाद येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट देणे अनिवार्य आहे ...
बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे. एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी. ...
इगतपुरी : भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत शहरात वॉलपेंटींगची जिल्हा स्तरीय स्पर्धा राबवुन ओला कचरा, सुखा कचरा विघटन , बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छ परिसर करी आरोग्याचे रक्षण, सुंदर प्रभाग करी पर्यावरणाचे रक्षण असे विषय देत स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झा ...
शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंती ...
न्यू यॉर्क- इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची हे त्यांच्या अप्रतिम चित्रांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगविख्यात असलेल्या लिओनार्डो दि विंची यांनी मोनालिसाचं रेखाटलेलं चित्र फारच चर्चेत आलं. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे. अमेरिकेत लिओनार्डो ...