लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलाज निहलानी

पहलाज निहलानी

Pahlaj nihalani, Latest Marathi News

पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.  पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिदीर्ची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर आँखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. 
Read More
कंगना रणौत सांगतेय, स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानीने अंर्तवस्त्राशिवाय करायला सांगितले होते फोटोशूट - Marathi News | Kangana Ranaut reveals she was asked to pose in robe and 'no undergarments' for a Pahlaj Nihalani film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौत सांगतेय, स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानीने अंर्तवस्त्राशिवाय करायला सांगितले होते फोटोशूट

कंगनाने क्वीन, तनू वेड्स मनू, मणिकर्णिका यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावा लागला. ...

‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!! - Marathi News | pahlaj nihalani on rangeela raja failure people who want to finish off me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!!

गोविंदा स्टारर ‘रंगीला राजा’ हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला आणि बॉक्स ऑफ‍िसवर दणकून आपटला. पण ‘रंगीला राजा’चे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मानाल तर, ‘रंगीला राजा’ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आल्या. ...