शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलाज निहलानी

पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.  पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिदीर्ची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर आँखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. 

Read more

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे दिव्या भारतीनं ब्लॉकबस्टर सिनेमात काम करण्यास दिला होता नकार

फिल्मी : कंगना राणौतचा ‘तो’ फोटो व्हायरल; पहलाज निहलानी देतील का उत्तर?

फिल्मी : सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको! पहलाज निहलानींची कंगना राणौतला तंबी!!

फिल्मी : कंगना रणौत सांगतेय, स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानीने अंर्तवस्त्राशिवाय करायला सांगितले होते फोटोशूट

फिल्मी : ‘रंगीला राजा’ फ्लॉप होताच बिथरले पहलाज निहलानी! म्हणे, हा मला व गोविंदाला संपवण्याचा कट!!