लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले? - Marathi News | Operation Sindoor Pm narendra Modi praised the army after the strike in Pakistan; What happened in the cabinet meeting? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?

Operation Sindoor : पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. ...

मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण - Marathi News | Who is Sajid Mir mastermind of the Mumbai attack Foreign Secretary narrated the nefarious story of him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण

ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी साजिद मीर या दहशतवाद्याचा उल्लेख केला. ...

‘पाकिस्तानला धडा शिकवायची गरज होती’; ‘ऑपरेशन सिंदूर’वर इम्तियाज जलीलांची ठाम भूमिका - Marathi News | 'Pakistan needed to be taught a lesson'; Imtiaz Jaleel's firm stance on 'Operation Sindoor' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पाकिस्तानला धडा शिकवायची गरज होती’; ‘ऑपरेशन सिंदूर’वर इम्तियाज जलीलांची ठाम भूमिका

“सातत्याने दहशतवादी देशात घुसखोरी करतात. आपण का हे सहन करायचे?” ...

त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले? - Marathi News | They didn't kill women but...; What did eyewitnesses of the Pahalgam attack say about 'Operation Sindoor'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?

Operation Sindoor : पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे. या ऑपरेशनवर पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी  सुबोध पाटील यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे. ...

Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा" - Marathi News | operation sindoor pahalgam attack victim asks indian government to kill baisran valley attack terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका महिलेने ऑपरेशन सिंदूर हे अगदी योग्य असल्याचं म्हटलं आहे. ...

Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान - Marathi News | Operation Sindoor: 'Now they must have understood the prowess of Kunkwa', Saraswati's statement in Avimukteshwaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

Operation Sindoor News: भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवत पहलगाम हल्ल्याचे उत्तर दिले. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेबद्दल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली.  ...

Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द - Marathi News | Operation Sindoor: 9 airports in the country including Jammu, Amritsar closed till May 10; Many flights cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द

Indian Airspace Alert: सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले जिथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जातो.  ...

Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना - Marathi News | Kangana Ranaut reaction on operation sindoor on pakistan said modi ne inko bata diya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थन

Kangana Ranaut And Operation Sindoor : भाजपाची खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...