लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे? - Marathi News | India-Pakistan War: Pakistan cyber attack plan on India; What exactly is the 'Dance of the Hillary' virus? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?

पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. ' ...

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं - Marathi News | India-Pakistan War: India attacks Lahore, Sialkot, Karachi and Islamabad; Explosions shake Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

पाकिस्तानकडून होणारे हल्ले पाहता सीमाभागातील राज्यांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले होते. जम्मूच्या आरएसपुरा येथे सातत्याने सायरन वाजत होता. ...

पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले... - Marathi News | India-Pakistan Tension: After the Indian Army, the Baloch Army also attacked Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...

India-Pakistan Tension : बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने कराची बंदर अन् क्वेटामध्ये पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. ...

"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य - Marathi News | Then Pakistan will not even appear on the world map said Maharashtra DCM Eknath Shinde India Pak War | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य

Eknath Shinde Reaction on India Pakistan War: पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल, असेही शिंदे म्हणाले ...

JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात - Marathi News | Pakistani Pilots In Indias Custody Who Had Entered In Indian Territory With A Fighter Major Action Amid Operation Sindoor India Pakistan War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात

भारत-पाक तणाव वाढला, पाकचे नापाक इरादे परतवून लावण्याची लढाई सुरु ...

'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | India Pakistan Tension: 'I am in my country, what am I afraid of...' cricket fan video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील IPL 2025 चा सामना रद्द करण्यात आला. ...

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान - Marathi News | Operation Sindoor: Pakistan's attack will be responded to strongly, S Jaishankar's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान

Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. ...

मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद - Marathi News | India Pakistan War Operation Sindoor twitter X blocks 8000 accounts in India under government order which may mislead public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद

India Pakistan War, Operation Sindoor, twitter blocks 8000 accounts: बिथरलेल्या पाकिस्तानवर भारताचा 'सोशल मीडिया'वार ...