Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
Operation Sindoor: अमेरिकेचा दबाव झुगारून तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेले करार आज भारतीय सैन्यासाठी वरदान ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
चंदीगडमधील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ...
Karachi Bakery : जर तुम्ही कधी हैदराबादला गेला असाल तर तुम्ही कराची बेकरी हे नाव नक्की ऐकलं असेल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान लोक या बेकरीविरोधात आंदोलन करत आहेत. ...
जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...